Lightning in the Rain...
Saturday, March 8, 2014
अशाच एका सांजवेळी
नि:स्तब्ध शांतता ही
ना पानांचीही सळसळ
अशाच वेळी विचारांचा
सुरू होई कल्लोळ
Saturday, February 8, 2014
मनोव्यापार
वय जेव्हा छोटं असतं
तेव्हा मन किती मोठं असतं...
मनाच्या तळाने खोली गाठली की
विचारांची उंची वाढते
Newer Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)