Saturday, February 8, 2014

मनोव्यापार

 वय जेव्हा छोटं असतं
      तेव्हा मन किती मोठं असतं...
 मनाच्या तळाने खोली गाठली की
      विचारांची उंची वाढते