Saturday, March 8, 2014

अशाच एका सांजवेळी

नि:स्तब्ध शांतता ही
ना पानांचीही सळसळ
अशाच वेळी विचारांचा
सुरू होई कल्लोळ